अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी अमिताभ बच्चनची हातमिळवणी ?

0
16
  • बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
  • या फोटोमध्ये बिग बी एका माणसाबरोबर हात मिळवंतांना दिसत आहे
  • फोटोत अमिताभ बच्चनसोबत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचा दावा केल्या जातोय
  • हा फोटो व्हायरल करणाऱ्या ट्विटर युजर ला अभिषेक बच्चन ने उत्तर दिले
  • म्हणाले- ‘भाऊ, हा फोटो माझे वडील अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा आहे.’
  • अभिषेक बच्चन यांच्या या प्रत्युत्तरानंतर वापरकर्त्याने तो फोटो हटविला

सौजन्य: @abhishekhbachhan