अक्षय कुमारने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे मानले आभार ;बघा व्हिडिओ

0
5
  • चित्रपट अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत
  • अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये आहे
  • अलीकडेच त्याने आपला 53 वा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसह आणि ‘बेल बॉटम’ टीमसमवेत साजरा केला
  • पत्नी ट्विंकल खन्नानेही सोबतचा फोटो वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर शेअर केला होता
  • अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर करत आभार मानले

Leave a Reply