अनुराग कश्यपने पायल घोषला दिलं प्रत्युत्तर

0
7
  • दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचं पायल घोषला प्रत्युत्तर
  • “काय गोष्ट आहे. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास”
  • “मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलस”
  • “थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी”
  • “जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”
  • अनुराग कश्यप यांचं ट्वीट

Credit – @payalghosh @anuragkashyap

Leave a Reply