अनुष्का शर्माने बेबी बंपसह शेअर केला फोटो;सांगितला प्रेग्नेंसी अनुभव

0
5
  • अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांना बाळ होणार आहे
  • अनुष्का शर्मा सध्या तिच्या गर्भावस्थेचा समुद्रकिनारी आनंद घेत आहे
  • ती विराट कोहली समवेत दुबईत आहे
  • आता अनुष्काने बेबी बंपसह तिचा एक फोटो शेअर केला आहे
  • फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही आयुष्य देणार असाल तेव्हा यापेक्षा वास्तविक काहीही असू शकत नाही’

सौजन्य: @anushkasharma

Leave a Reply