अनेक महिन्यानंतर अभिनेत्री चारु आणि राजीव आले एकत्र; रोमँटिक फोटो शेअर करत दिली न्यूज

0
5

🔹सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि मेव्हणी चारू आसोपा कित्येक महिन्यांपासून वेगळे राहत होते

🔹चारू मुंबईत एकट्या राहत होत्या तर राजीव दिल्लीत

🔹मात्र चारुच्या इंस्टा पोस्ट वरून राजीव आणि चारू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत

🔹राजीव सध्या पत्नी चारूसमवेत मुंबईत आहेत

🔹आणि एकत्र एक सुंदर क्षण घालवत असून या दोघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

सौजन्य: @asopacharu

Leave a Reply