Home Entertainment अभिनेता वरुण धवन सोबत पेट डॉग ची भारी केमिस्ट्री ; बघा फोटो

अभिनेता वरुण धवन सोबत पेट डॉग ची भारी केमिस्ट्री ; बघा फोटो

0
अभिनेता वरुण धवन सोबत पेट डॉग ची भारी केमिस्ट्री ; बघा फोटो
  • अभिनेता वरुण धवन आपल्या वेगळ्या अंदाज मुळे नेहमी चर्चेत असतो
  • तसेच तो सोशल मीडिया वर नेहमी आपल्या पेट डॉग सोबतचे फोटो , व्हिडिओ शेअर करत असतो
  • वरुण धवन च्या इंस्टाग्राम अकाउंट वर ३ करोड़ पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत
  • त्याने आज सुद्धा त्याने आपल्या पेट डॉग सोबत फोटो पोस्ट केला
  • ज्यामध्ये तो डॉग सोबत मस्ती करतांना दिसून आला
  • काही वेळातच त्याची पोस्ट खुप वायरल झाली
  • १९ लाखांपेक्ष्या जास्त लोकांनी त्या फोटो ला पसंद केले आहे

सौजन्य: @varundhawan

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: