अभिनेता विष्णू विशालने गर्लफ्रेंड ज्वाला ला दिले स्पेशल गिफ्ट; सगाई ची रिंग देत केले सरप्राईज

0
4

🔹अभिनेता विष्णू विशालने सोमवारी प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाशी सगाई केली

🔹आज ज्वाला गट्टा चा वाढदिवस असून वाढदिवसाला बॉयफ्रेंड कडून सगाई चे सरप्राइज मिळाले आहे

🔹ज्वाला गट्टा आणि विष्णू विशाल अनेक दिवसांपासून रिलेशन मध्ये आहेत

🔹अभिनेता विष्णू विशालने सगाई चे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहे

सौजन्य: @iamvishnuuvishal

Leave a Reply