अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गणपती बाप्पा सोबतचा सुंदर फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

0
8
  • उद्या पासून गणेशोत्सवाला सुरवात होणार आहे
  • भारताबरोबर अनेक देशातील वेगवेगळ्या भागात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जातो
  • अनेक अभिनेते ,नेते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
  • यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गणपती बाप्पा सोबत चा फोटो शेअर केला आहे
  • याला ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कॅपशन दिले आहेत