अभिनेत्री कंगना रणावत पुन्हा हिमाचलकड़े रवाना

0
4
  • मुंबईची तुलना पीओके सोबत करणाऱ्या कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती
  • त्यानंतर आपल्या कार्यालयात झालेलं नुकसान पाहण्यासाठी मुंबईत आली होती
  • कंगना आता चार दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या गावी मनाली येथे जात आहे
  • ‘मी अत्यंत जड अंत:करणानं मुंबईचा निरोप घेत आहे माझी निंदा केली गेली असे कंगनाने ट्वीट द्वारे म्हटले’

Leave a Reply