अभिनेत्री कंगना रणावत विरुद्ध एफआरआय दाखल

0
5

🔹महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबद आपत्तीजनक भाषेचा वापर केल्याचा आरोप

🔹कंगना रणावत विरुद्ध मुंबईतील दोन पोलीस स्टेशन मध्ये एफआरआय दाखल

🔹पहिली मुंबईतील विक्रोली पोलीस स्टेशन मध्ये एफआरआय दाखल

🔹दुसरी मुंबईतील दिंडोशी पोलीस स्टेशन मध्ये एफआरआय टाकण्यात आली

सौजन्य: @kanganaranaut

Leave a Reply