Home Entertainment अभिनेत्री कंगना रनौत Y+ सुरक्षेत ; केंद्रीय एजन्सी द्वारे देण्यात आली सुरक्षा

अभिनेत्री कंगना रनौत Y+ सुरक्षेत ; केंद्रीय एजन्सी द्वारे देण्यात आली सुरक्षा

0
अभिनेत्री कंगना रनौत Y+ सुरक्षेत ; केंद्रीय एजन्सी द्वारे देण्यात आली सुरक्षा

🔹अभिनेत्री कंगना रनौत ने ट्विट द्वारे मुंबई ही पाक सारखी वाटते असे म्हटले होते

🔹यावर अनेक अभिनेते, नेते यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत होत्या

🔹त्याचबरोबर तिला अनेक धमक्या सुद्धा आल्या होत्या

🔹या पाश्वभूमीवर तिच्या चाहत्यांकडून तिला सुरक्षा देण्याची मागणी केल्या जात होती

🔹अनेक वृत्तानुसार तिला आज केंद्रीय एजन्सीद्वारे Y + सुरक्षा देण्यात येणार आहे

🔹कंगना म्हणाली “आता कोणीही देशभक्ता चा आवाज चिरडू शकणार नाही ,याचा हा पुरावा आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मी आभारी आहे”

🔹’त्यांनी काही दिवसांनंतर मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला असता, परंतु ते भारतीय आहेत मुलीच्या शब्दांवर विश्वास ठेवला”

सौजन्य: @kanganaranaut

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: