अभिनेत्री जेनेलिया देशमुख ने कोरोनावर केली मात ;सोशल मीडियावर लिहिली भावुक पोस्ट

0
4

अभिनेत्री जेनेलिया देशमुख ने कोरोनावर मात केली आहे

असे सांगत एक भावनात्मक पोस्ट लिहिली आहे

जेनेलियाने सोशल मीडियावर लिहिले की तीन आठवड्यांपूर्वी कोरोना बाधित झाली होती

त्यानंतर 21 दिवस ती क्वारंटिन राहिली

आता तिच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाही आहेत

कोरोनाची फेर चाचणी केल्यावर आज तिचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे

सर्व लोकांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनाला पराभूत केले असा मॅसेज सोशल मिडीआ वर शेअर केला आहे

Leave a Reply