अभिनेत्री पायल घोषचा अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; पंतप्रधानांना मागितली मदत

0
7
  • चित्रपट निर्माता अनुराग कश्यप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे
  • अनुराग कश्यपवर एका अभिनेत्रीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे
  • पायल घोष नावाच्या या अभिनेत्रीने अनुराग कश्यपविरोधात ट्विट करुन आपल्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला
  • या व्यतिरिक्त पायल यांनी यानंतर सुरक्षेची मदत पंतप्रधानांना मागितली
  • ‘कृपया यावर कारवाई करा आणि या सर्जनशील व्यक्तीच्या मागे लपलेला घाणेरडा व्यक्ती देशाला दाखवा’ असे ट्विट केले
  • कंगना पायलला सहकार्य करत म्हणाली प्रत्येक आवाजाला त्याचे महत्त्व असते अनुराग कश्यपला अटक करा

सौजन्य: @iampayalghosh

Leave a Reply