अमूल ने भारतरत्न प्रणव मुखर्जीना वाहिली अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली; शेअर केला फोटो

0
4

भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना अमूल ने अनोख्या पद्धतीने वाहिली श्रद्धांजली

प्रणब मुखर्जी यांचा फोटो शेअर करून वेगळ्या ठेवणीत मांडला आहे

या फोटो मध्ये प्रणब मुखर्जी सोबत दोन आणखी व्यक्ती दाखवले आहेत

तसेच भारत रत्न सन्मानचिन्ह सुद्धा रेखाटले आहे

या फोटो बरोबर त्यांनी ‘the great president and statesman’ असे लिहत भावनिक पोस्ट केली आहे

Leave a Reply