अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्नने केली २४ तासात १ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक कमाई

0
16

अमेरिकन अभिनेता, मॉडेल बेलाने तिच्या अकाउंट वर डेब्यू केला

त्यानंतर २४ तासांत अधिकृतपणे १ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली

थॉर्नने 19 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मॉन्टेजमध्ये ओन्ली फॅन्स वर लॉन्च करण्याची योजना जाहीर केली

तेव्हापासून याद्वारे तिची कमाई सुमारे 2 दशलक्ष डॉलर्सवर गेली आहे

थोर्न यापूर्वी कधीही न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी ओन्ली फॅनचा वापर करीत आहे

मात्र यासाठी किमंत मोजावी लागते आहे

तसेच थोर्न तिच्या फॅन्सच्या प्रत्येक डीएमला प्रतिसाद देते

Leave a Reply