अमेरिका, रशिया, चीन नंतर भारत आता हायपरसनिक मिसाईल क्लबमध्ये सामील; भारतासाठी हे ऐतिहासिक मिशन

0
5

🔹भारतामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी विकसित केलेल्या हायपरसोनिक टेस्ट डेमॉन्स्ट्रेटर व्हीकल ची चाचणी केली

🔹अमेरिका, रशिया आणि चीन नंतर सोमवारी हे परीक्षण करणारा भारत चौथा देश ठरला आहे

🔹ही चाचणी आज सकाळी ११.०३ वाजता घेण्यात आली

🔹अग्नि मिसाईल बूस्टरचा यामध्ये वापर करण्यात आला

🔹डीआरडीओकडे पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याची क्षमता असेल

🔹या चाचणीचे नेतृत्व डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी आणि त्यांच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र संघाने केले

🔹एचएसटीडीव्हीने दहन कक्ष दाब, हवेचा दबाव आणि नियंत्रण मार्गदर्शन यासह सर्व मापदंडांवर काम केले

सौजन्य: @DRDO

Leave a Reply