Home International अमेरिकेची निवडणूक तीन देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर

अमेरिकेची निवडणूक तीन देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर

0
अमेरिकेची निवडणूक तीन देशांच्या हॅकर्सच्या निशाण्यावर
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुक लवकरच सुरू होणार आहे
  • नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीवर हॅकिंगचे सावट निर्माण झाले आहे
  • ही निवडणूक चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला
  • या निवडणुकीशी संबंधित लोकांशी आणि विविध गटांची हेरगिरी करण्यात येणार असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले
  • चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सचा नेमका काय उद्देश्य असावा याबाबत मायक्रोसॉफ्टने काहीही स्पष्ट केले नाही
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: