Home Entertainment अर्जुन कपूरनंतर आता प्रियसी मलायका अरोराला सुद्धा कोरोनाची लागण

अर्जुन कपूरनंतर आता प्रियसी मलायका अरोराला सुद्धा कोरोनाची लागण

0
अर्जुन कपूरनंतर आता प्रियसी मलायका अरोराला सुद्धा कोरोनाची लागण

🔹अर्जुन कपूरनंतर आता मलायका अरोराला सुद्धा कोरोनाची लागण

🔹मलायका ट्विट करत म्हणाली, ‘हो, माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे’

🔹’मी स्वतः ला घरात विलागीकरणात ठेवले असून मी निरोगी आहे. ‘

🔹असे मलायका ने ट्विट द्वारे सांगितले

सौजन्य: @malaikaaroraofficial

%d bloggers like this: