अवमान प्रकरणाचे दोषी ऍड भूषण यांनी जमा केला १ रुपया दंड

0
6
  • आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दोषी ठरविले होते
  • त्यांना शिक्षा म्हणून १ रुपये दंड ठोठावण्यात आला होता
  • प्रशांत भूषण यांनी त्यांचे सहकारी वकील राजीव धवन यांच्याकडून भेट म्हणून एक रुपयाची नाणी घेत ट्विट सुद्धा केले होते
  • आज न्यायालयात त्यांनी १ रुपया दंड सादर केला आहे
  • आणि पुन्हा पुनर्विचार याचिका टाकण्याची माहिती दिली

सौजन्य: @prashantbhushan

Leave a Reply