आई करिनाचे प्रेम झळकतेय डोळ्यांतुन! शेअर केला फोटो

0
28

अभिनेत्री करीना कपूर २१ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई बनली असून तिने मुलाला जन्म दिला आहे. पण तिने आतापर्यत दुसर्‍या मुलाचा चेहेरा सोशल मीडियावर शेअर केली नाहीये.करिनाने नुकताच एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की, ‘मी त्याला बघणे बिलकुल थांबवू शकत नाही’


करीनाच्या पहिल्या मुलाच्या नावावरून (तैमुर) सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात होते .त्यामुळे करिनाने सावधानी ठेवत मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला नाही.या फोटोला सोशल मीडियावर फॅन्स कडून खूप पसंती मिळत असून या फोटोला अवघ्या काही मिनिटांतच भरपूर लाईक्स मिळाले आहेत.तसेच फॅन्सकडून बाळाला बघण्याची उत्सुकता दिसून येत आहे.