आई करीना ने तैमुर चा क्युट फोटो केला शेअर ; सोशल मीडिया वर व्हायरल फोटो

0
4

अभिनेत्री करीना कपूर ने तैमुर चा क्युट फोटो केला शेअर

फोटो मध्ये करीना आणि सैफ चा मुलगा तैमुर ने सिंहाचे चित्र आणि खेळण्या बरोबर फोटो काढले आहेत

यावर करीना ने जंगल चा राजा कोण असे कॅपशन दिले आहे

फोटो मध्ये तैमुर क्युट पोज देतांना दिसून येत आहे

Leave a Reply