आज भारतातील रिकव्हरी दर सर्वाधिक ; एका दिवसात तब्बल ६२,३०० रुग्ण बरे

0
10

कोरोनाचे संपूर्ण प्रकरणे 29 लाखांवरून 30 लाखांवर
गेले आहेत

दशलक्ष लोकसंख्येमागे भारतातील मृत्यू आता 40 वर आले आहेत.

गेल्या 24 तासात 60963 नवीन कोविड रुग्णांची नोंद

तसेच 834 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे