आता पेट्रोल च्या दरवावाढीतही फिरणे झाले सोपे

0
4

🔹हैदराबाद येथील एटमोबाइल प्राइव्हेट लिमिटेड इलेक्ट्रिक बाइक कंपनीने एक बाइक आणली आहे

🔹एटम 1.0 नावाची ही इलेक्ट्रिक बाइक भारतात लाँच केली

🔹या बाइकला अत्यंत साधारण असा लूक दिला आहे

🔹एटम 1.0 ही इलेक्ट्रिक बाइक ऑनलाइन पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली

🔹विशेष म्हणजे, या बाइकची किंमत फक्त 50,000 हजार रुपये इतकी आहे

🔹ही बाइक घरातील थ्री पिन बोर्डवर तुम्ही ही बाइक चार्ज करू शकता

🔹एकदा चार्ज केल्यावर ही बाइक 100 किमी अंतर पार करेल

सौजन्य: @atumobile

Leave a Reply