आयपीएल खेळणारा अली खान हा पहिला अमेरिकन क्रिकेटपटू ; केकेआर ने दिली संधी

0
5

🔹अली खान हा अमेरिकेचा पहिला क्रिकेटपटू असणार आहे जो आयपीएलमध्ये सामील होणार

🔹खांद्याच्या दुखापतीमुळे हॅरी गुरनी आयपीएल मधून माघार घेतली होती

🔹केकेआर ने अली खान ला आयपीएल खेळण्यासाठी संधी दिली आहे

🔹अली खान हा मध्यमगती गोलंदाज आहे

🔹खान बांग्लादेश आणि पाकिस्तान प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे

सौजन्य: @iamalikhan23

Leave a Reply