आयपीयल सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सची इतर संघावर छाप; बनवला हा रेकॉर्ड

0
6

🔹आयपीयल सुरू होण्याआधी मुंबई संघाने केला नवीन विक्रम

🔹मुंबई इंडियन्स संघाच्या अधिकृत इस्टाग्राम पेजचे फॉलोअर्स ५ मिलियनच्या वर

🔹यामध्ये आयपीएलचे मुंबईनंतर सर्वाधिक विजेतेपद मिळवणारी चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर आहे

🔹विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ४ मिलियनसह तिसऱ्या स्थानावर आहे

सौजन्य: @mumbaiindians

Leave a Reply