‘आरे’ची जागा वनांसाठी राखीव – मुख्यमंत्री

0
4

मुंबईतील वादग्रस्त गोरेगावमधील ‘आरे’ ची ६०० एकर जागा वनांसाठी राखीव

वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय 

संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव वन विभागामार्फत लवकरच होणार सादर

परिसरातील बांधकामे, रस्ते, झोपड्या तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील

‘आरे दुग्ध वसाहती’ मधील जागा राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित

महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल हे जगातील पहिले उदाहरण 

Leave a Reply