आलिया भट्ट चा अनोखा अंदाज; सोशल मीडिया वर शेअर केला फोटो

0
5

सध्या नेपोटीसम मुळे आलीया भट्ट प्रचंड चर्चेत आहे

नुकताच आलीया भट्ट चा सडक 2 चा ट्रेलर रिलीज झाला आहे

मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही

तिने आपल्या इंस्टा वर फोटो शेअर केला आहे

आणि शूट शाहीन भट्ट लिहत क्रेडिट दिले आहे

Leave a Reply