आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती खालावली; कोरोनाला संक्रमणानंतर उपचार सुरु

0
4

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईची तब्येत चिंताजनक

कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल

अनेक दिवसांपासून सीएम गौती मेडिकल कॉलेज व रुग्णालयात उपचार सुरू

हिमंता बिस्वा सरमा यांच्यानुसार काल रात्री 11.00 वाजता तब्येत अचानक बिघडली

शरीरात ऑक्सिजनची पातळी घसरली होती

प्राप्त माहितीनुसार त्याच्या शरीरात 1 युनिट प्लाझ्मा आणि 2 लिटर ऑक्सिजन पुरविला गेला

Leave a Reply