Home Sports इटालियन बॉक्सर कोरोना पॉसिटीव्ह; भारतीय बॉक्सर्सला एकांतवास

इटालियन बॉक्सर कोरोना पॉसिटीव्ह; भारतीय बॉक्सर्सला एकांतवास

0
इटालियन बॉक्सर कोरोना पॉसिटीव्ह; भारतीय बॉक्सर्सला एकांतवास
  • ऑलिम्पिकच्या तयारीसाठी असिसी (इटली) येथे भारतीय बॉक्सर गेले आहेत
  • या शिबिरात सात बॉक्सर व दोन स्टाफ मेम्बर कोरोना पॉझिटिव्ह निघाले
  • सर्व भारतीय बॉक्सर यांना एक दिवसाच्या एकांतवासात पाठवले
  • सर्व भारतीय बॉक्सरचा अहवाल निगेटीव्ह आला
  • यानंतर त्यांना एकांतवासातून बाहेर काढण्यात आले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: