उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही- महंत राजू दास

0
5

🔹महाराष्ट्रात अभिनेत्री कंगना रनौत सोबत होणाऱ्या व्यवहाराबाबद अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया येत आहेत

🔹अयोध्ये तील संतांनी आणि विश्व हिंदू परिषदेने यावर नाराजी व्यक्त केली

🔹पुजारी महंत राजू दास म्हणाले उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे यापुढे अयोध्येत स्वागत नाही

🔹महाराष्ट्र सरकारने वेळचे बंधन न पाळता अभिनेत्रीविरूद्ध काम केले

🔹परंतु पालघरमधील दोन साधूंच्या मारेकऱ्यांविरुद्ध अद्याप सरकारला कारवाई करत नाही असे आरोप केले

Leave a Reply