उद्या आएपीएल मध्ये मुंबई-चेन्नईचा पहिला सामना; जाणून घ्या कधी आणि कोठे पाहता येईल

0
7
  • इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनला उद्यापासून सुरवात
  • मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा पहिला सामना
  • हा सामना उद्या १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे
  • सामना अबु धाबी मधील शेख जायद स्टेडियम मध्ये होणार आहे
  • पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व वाहिन्यांवर पाहता येईल
  • तसेच लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अँप वर बघू शकता

सौजन्य: @mumbaiindians ,@chennaiipl

Leave a Reply