उद्योगपती व राजकीय नेत्यांनी हत्या करणारा फरार आरोपी अखेर अटकेत

0
6
  • उत्तर प्रदेश राज्यातील कुख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्यास मुंबई मध्ये जेरबंद केले आहे
  • हा आरोपी गेल्या 1 दीड वर्षांपासून फरार होता
  • भारतीय जनता पार्टीचे नेता राकेश शर्मा तसेच नोएडा येथील उद्योगपती गौरव चांदेल यांची त्याने हत्या केली होती
  • या आरोपीवर पोलिसांनी २,५०,००० रुपयांचे बक्षिसे ठेवले होते
  • आरोपीचे नाव प्रवीण उर्फ आशु उर्फ आकाश सिंग असे असून तो मुळचा उत्तरप्रदेश येथील आहे

Leave a Reply