ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या नजरकैदेत

0
12

ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या नजरकैदेत

नितीन राऊत गोळीबारात मृत झालेल्या सरपंचांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते

आझमगढमधील बांसा गावातील सरपंचाची गोळी घालून हत्या झाली होती

नितीन राऊत यांनी रस्त्यावर बसून शांततेत केला पोलिसांचा विरोध