एकतर सिंध प्रदेश परत घ्या किंवा राष्ट्रगीत सुधारित करा- कैलास खेर

0
4

पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उत्कल बँग या राष्ट्रगीताची पंक्ती म्हणत

एकतर सिंध प्रदेश मागे घ्या किंवा राष्ट्रगीत सुधारित करण्याची वेळ आली आहे असे गायक कैलाश खेर यांनी सांगितले

भारताच्या नकाशामध्ये सिंध प्रांत नाही आणि मग कोणत्या देशात आहे?

असा प्रश्न सुद्धा यावेळी यांनी उपस्थित केला आहे

पुराणांमुळे इतिहास खूप खराब केला आहे तसेच यामध्ये सुधारणा करण्यातच कित्येक ऊर्जा जात आहे

असे ट्विट केले आहे यावर नेटिझन्स ने अनेक प्रश्न ,उत्तरे यांना दिली आहेत

Leave a Reply