एक्सपायर झालेले बिस्कीट आणि किडे पडलेल्या खिचडीचा टेम्पो पकडला

0
8

🔹उल्हासनगर मध्ये एक्सपायर झालेले बिस्कीट आणि किडे पडलेल्या खिचडीचा टेम्पो पकडला

🔹या टेम्पो मधील अन्न हे कोरोना रुग्णांसाठी नेल्या जात होते

🔹महापालिका मुख्यालय प्रांगणात भाजपा, मनसे पदाधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली

🔹या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे

🔹महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे

🔹मनसे व भाजपाने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करून चौकशीची मागणी केली