एप्रिल ते जून या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेची सर्वात खराब कामगिरी -पी. चिदंबरम

0
4

भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांचा मोदी सरकारवर जीडीपी खराब केल्याचा आरोप

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानुसार 2020-21 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत विकास दर घसरला

विकास दर 23.9 टक्क्यांनी झाला कमी

लॉकडाऊन मुळे अर्थव्यवस्था आणखी बिघडवण्यास मोदी सरकारला दोष दिला आहे

याबरोबर त्यांनी एक ग्राफ सुद्धा शेअर केला आहे

Leave a Reply