Home International ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू;चाचणी अंतिम टप्प्यात

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू;चाचणी अंतिम टप्प्यात

0
ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू;चाचणी अंतिम टप्प्यात

🔹लस घेतलेल्या स्वयंसेवकाच्या हाडांना सूज आल्याने थांबली होती अंतिम टप्प्यातील चाचणी

🔹ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथरटीनं संपूर्ण तपासणीत कोरोना लस सुरक्षित आढळून आली

🔹कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होईल

🔹असा विश्वास एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरियट यांनी व्यक्त केला

🔹सध्या चाचणी अंतिम टप्प्यात आहे

🔹यानंतर सुरक्षितता आणि त्याचा प्रभाव याबद्दलच्या तपशीलाला मंजुरी मिळेल

🔹कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले

%d bloggers like this: