ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन घेऊ न शकल्याने विद्यार्थिनींची आत्महत्या

0
4

🔹पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात 20 वर्षीय विद्यार्थिनींची आत्महत्या

🔹विद्यार्थिनीला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता तिला मृत घोषित केले

🔹ऑनलाईन क्लासेससाठी स्मार्टफोन घेण्यास ती सक्षम नसल्यामुळे आत्महत्या

🔹अशी माहिती पश्चिम बंगालच्या पोलिसांनी दिली

Leave a Reply