ओडिशा अग्निशामन सेवेचे बचाव कार्य प्रशंसनीय; ११५ जणांना पुरातून वाचवले

0
5

ओडिशा अग्निशामन सेवेच्या बचाव पथकांनी केली पूरग्रस्तांची मदत

खोरडा आणि पुरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांमध्ये एकूण ११५ जणांना पुरातून वाचवले

तसेच त्यांना मदत साहित्य वितरित केले

मोठ्या जलाशयात अडकलेल्या माकडाला सुद्धा धाराकोटच्या पथकाने वाचवले

अशी माहिती ओडिशा अग्निशमन सेवा संचालनालयाने दिली

Leave a Reply