कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईचे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आले- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0
5

🔹शिवसेना व कंगना रणावत मधील वादाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेतली

🔹मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर राज्यपालांनी आक्षेप घेतला

🔹हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवले

🔹मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीने राजभवनात बोलावले

सौजन्य: @kanganaranaut , @bhagatsingkoshyari

Leave a Reply