कडक सुरक्षेत कंगनाने मुंबईत ; शिवसेना कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध

0
5

🔹बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत कडक सुरक्षा दरम्यान मुंबई विमानतळ रवाना झाली होती

🔹ती सध्याच मुंबई मध्ये पोहोचली आहे

🔹दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध सुरू केला

🔹मात्र कंगना ला करणी सेनेने समर्थन नोंदवले आहे

🔹यावर कंगना म्हणाली “मी कधीही चूक केली नाही आणि माझे शत्रू वारंवार सिद्ध करीत आहेत की मुंबई आता पीओके आहे

सौजन्य: @kanganaranaut

Leave a Reply