कमला हॅरिसच्या लहान बहिणीने शेयर केला लहानपणीचा फोटो

0
17

माया हॅरिस ही कमला हॅरिस यांची लहान बहीण आहे

माया हॅरिस या अमेरिकन वकील आहेत

माया हॅरिस या राजकीय विश्लेषकसुद्धा आहेत

तसेच 2016 च्या हिलरी क्लिंटन यांच्या पंतप्रधानपदाच्या मोहिमेसाठी माया यांनी धोरण सल्लागाराचं कामही पहिले आहे