कमला हॅरिस यांनी अभिनेता चॅडविक बोसमॅन यांच्या निधनावर व्यक्त केले दुःख

0
5

कमला हॅरिस यांनी अभिनेता चॅडविक बोसमॅन यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे

माझा मित्र आणि सहकारी चॅडविक बोसमॅन हा हुशार, दयाळू, शिकलेला आणि नम्र होता

तो खूप लवकर निघून गेला

त्याच्या कुटूंबियांबद्दल दुःखात मी सामील असल्याचे त्यांनी ट्विट द्वारे सांगितले

Leave a Reply