कांग्रेस नेता राहुल गांधींनी ने रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोदी सरकार वर साधला निशाणा

0
6

🔹 कांग्रेस नेता राहुल गांधींनी ने रोजगार आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर मोदी सरकार वर ट्विट द्वारे निशाणा साधला

🔹 12 करोड़ रोज़गार भारतातून झाले कमी

🔹 5 ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था कोलमडली

🔹 सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

🔹 तसेच देशातील सुरक्षेवर सुद्धा संकट निर्माण जगली आहे

🔹 अशे अनेक प्रश्न राहुल गांधींनी मोदी सरकार ला विचारले आहेत

🔹मात्र प्रश्न विचारल्यावर सरकार उत्तर देण्यात सुद्धा समर्थ नसल्याचा आरोप यावेळी केला

सौजन्य: @rahulgandhi