कॅलिफोर्निया मध्ये सुशांतसिंग राजपूतच्या समर्थानात कार रॅली

0
5

🔹कॅलिफोर्निया मध्ये सुशांतसिंग राजपूत ला न्याय मिडण्यासाठी अमेरिकेत कार रॅली काढण्यात आली

🔹”आम्ही याला सत्यासाठी जागतिक चळवळ म्हणत आहोत आणि सत्याच्या प्रकाशमानतेसाठी प्रार्थना कर आहोत”

🔹सुशांत सिंग ची बहीण श्वेता सिंग ने ट्विट वर शेअर केला व्हिडिओ

🔹आज रिया चक्रवर्ती ला एनसीबी ऑफिस मध्ये बोलवण्यात आले आहे

सौजन्य: @shwetasinghkirti

Leave a Reply