केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात! मंत्री गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू

0
1

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ पलटी झाली असून या अपघातात मंत्री गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे

  • केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ पलटी झाली
  • या अपघातात मंत्री गंभीर जखमी झाले आहेत
  • या रस्त्यावर झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे
  • ते उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करत आहेत
  • नाईक हे माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राहिले आहेत
  • अपघातानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत