केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एम्स मध्ये दाखल

0
11

🔹केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एम्स मध्ये दाखल

🔹शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना पुन्हा उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले

🔹श्वसनाचा त्रास वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती

🔹अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते

🔹चाचणी नकारात्मक आल्याने त्यांना सुट्टी मिळाली होती

🔹मात्र थकवा आणि किरकोळ तक्रारींमुळे त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले होते

🔹यानंतर ते निरोगी होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला होता

🔹आता श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा एम्स मध्ये भर्ती करण्यात आले

सौजन्य: @amitshah

Leave a Reply