Home LATEST केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्स मधून सुट्टी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्स मधून सुट्टी

0
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्स मधून सुट्टी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स मधून सुट्टी

गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी च कोविड -१९ वर मात केली होती

त्यानंतर त्यांची तब्बेत खराब झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स मध्ये भरती करण्यात आले होते

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तब्येत बरी झाली आहे

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: