केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

0
10
  • केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी हे कोरोना पॉझिटिव्ह
  • ते म्हणाले “काल मला अशक्तपणा जाणवल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला असून तपासणीदरम्यान कोरोना बाधा झाल्याचे समोर आले”
  • “सध्या आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती ठीक असून मी स्वतःला आयसोलेट केलं आहे.”
  • अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे

सौजन्य: @nitingadkari

Leave a Reply