केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन कोरोना पॉसिटीव्ह

0
19

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयनची कोविड टेस्ट पोसिटीव्ह आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनुसार पिनाराई विजयन सध्या उत्तर केरळमधील कन्नूर येथील त्यांच्या निवासस्थानी आहे आणि त्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे नसून त्यांना कोशीकोड मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केल्या जाऊ शकते.त्यांनी याबाबद ट्विटर वर ट्विट केले असून त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्याची विनंती केली आहे.